Fatteshikasta | Poster Out | येसाजी-तानाजी स्वराज्याच्या सेवेस हजर | Ankit Mohan, Ajay Purkar

2019-10-01 1

दिगपाल लांजेकर दिग्दर्शित फत्तेशिकस्त या सिनेमात शिवाजी महाराजांचे सरदार येसाजी कंक आणि तानाजी मालुसरे यांच्या भूमिका अंकित मोहन आणि अजय पुरकर हे कलाकार साकारणार आहेत. या दोघांचेही या लुकमधील पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहेत. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #fatteshikasta